Thursday, October 25, 2007

माझ्या मैत्रिणीकरता

जग मी हरलो , मी ितला हरलो आहे
मी सर्वस्व हरलो आहे, मी मज हरलो आहे
तू मज भेटावीस माझी सखी बनून
मलाही वाटावे कोणीतरी आहे आपले म्हणुन

मला ितची कमी पूर्ण करणारे कोणीच भेटत नाही
पण तू मला भेटावीस , अन माझी BEST FRIEND ची कमी पूर्ण व्हावी
अशीच मैत्रीण मी शोधत आहे, जी मला समजू शकेल
अशीच मैत्रीण मी शोधत आहे, जी मला आपला मानू शकेल

आयुष्याच्या रंगातुन प्रेमाचा रंग उडाला,
अन जणू आयुश्यच माझे रंगहीन झाले
पण मैत्रीचा रंग अजूनही तसाच आहे ,
आता बस तुज्या मैत्रीचा िद्लासा हवा आहे

मी कधी आयुश्याकडून काही अपेक्षाच केली नाही
मी देवाकडे कधी कोणाला मागीतलेच नाही
आज पिह्ल्यांदा देवाक्डे कोणाला तरी मागतो आहे
तुज्या मैत्रीच्या स्वप्नात आता मी जगतो आहे

देवाकडे माझे आता एवढेच मागणे आहे ,
तुझी मैत्री मला सदैव लाभावी
आपली ही मैत्री आयुष्यभर अशीच रहावी,
अन माज्या भावना जाणनारी तू मला लाभावी